नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कशा प्रकारे केळी चिप्स बनवून महिन्याला 80 ते 90 हजार कमवतात याविषयी संपूर्ण माहिती / Banana Chips Business in marathi समाजात बरेच लोक असे असतात की त्यांना नोकरीपेक्षा छोट्या-मोठ्या व्यवसायात अधिक रस असतो. बरेच लोक छोट्या गुंतवणुक व अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी एक छोटासा परंतु अत्यंत फायदेशीर व्यवसायाबद्दल माहिती आम्ही देत आहोत. Banana Chips Business तो व्यवसाय म्हणजे केळीचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय. चला तर मग या लेखात संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चिप्स साठी अत्यावश्यक गोष्टी केळीचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात. महत्वाचे म्हणजे प्रामुख्याने कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल…