• MEET - TECHNOLOGY

    Tata neu super app in marathi

    मित्रांनो, जसे की आपणा सर्वांना माहित आहे की टाटा कंपनीने नुकतेच Tata neu super app लाँच केले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत हे app महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. या appची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की हे Tata super app आपल्या ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर कंपन्यांच्या अनेक सुविधा प्रदान करेल. Tata neu super app in marathi Tata neu super app in marathi ही कंपनी भारतीय बाजारपेठेत खळबळ माजवेल.आणि कदाचित भविष्यात ते amazon, flipkqrt, paytm सारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकेल. हे app भारतात 7 एप्रिलपासून लॉन्च करण्यात आले आहे, जे प्रत्येक व्यक्ती प्ले स्टोअरवर जाऊन अगदी सहज डाउनलोड करू शकतो. मित्रांनो,…