PNB Mudra Loan 2023

Share with 👇 Friends.

PNB Mudra Loan 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी पीएनबीच्या वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.pnbIndia.in/SMEBanking.html

वेबसाईट ओपन झाल्यानंतर मुख्य पेज उघडेल तिथे तुम्हाला सर्विसेस शोधायचा आहे कॉम्प्युटरचा माऊस त्यावर नेल्यानंतर काही ऑप्शन्स ओपन होतील.

PNB Mudra Loan 2023

योजनेचा लाभ घेण्यासाठी योजना बंद होण्याच्या अगोदर अप्लाय करा.

majhimahiti.com

या ऑप्शन्स मधून insta loans हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. व त्यावर क्लिक करायचा आहे.

insta loans option नसल्यास लवकरच अपडेट होईल, नंतर चेक करा.

क्लिक केल्यानंतर नवीन पेज लोड होईल.

या पेजवर E Mudra Loan वर क्लिक करायचे आहे.

परत एकदा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल या पेज मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर या दोन माहिती भरायचे आहेत.

तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिडेट करून घ्या आणि खालील प्रोसिड या बटनावर क्लिक करावे.

प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर ही मुद्रा लोन साठीचा मुख्य अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल तो व्यवस्थित भरायचा आहे.

majhimahiti.com

तिथे विचारलेली माहिती लक्षपूर्वक भरावी जेणेकरून आपले लोन मंजूर होईल.

हा फॉर्म भरल्यानंतर खालील बटनावर क्लिक करून समोरील पेजवर जायचे आहे.

जिथे तुम्हाला नवीन लोन ऑफर्स दिले जातील यामध्ये तुम्हाला पाहिजे असलेले कर्जाची रक्कम किती कालावधीसाठी कर्ज पाहिजे आणि इतर गोष्टींची माहिती आपल्याला भरायचे आहे.

माहिती भरल्यानंतर प्रोसेस या बटनावर क्लिक करायचे आहे.

समोरील पेज वरती आपण भरलेली माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी.

यानंतर तो फॉर्म एडिट होत नाही यामुळे काळजीपूर्वक चेक करणे गरजेचे आहे.

तुम्ही भरलेली माहिती अचूक असल्यास पुढील पेजवर जाण्यासाठी बटनावर क्लिक करावे.

अशाप्रकारे तुमचा e मुद्रा योजनेसाठीचा फॉर्म ऑनलाइन भरून झाला आहे. यानंतर पुढच्या प्रोसेस साठी तुम्हाला ऑनलाईन मेसेज आणि ईमेल मार्फत बँकेकडून माहिती देण्यात येईल.

आजच्या लेखामध्ये PNB Mudra Loan 2023 या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Please Share 👇 on What’s App


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra