बनवा तुमचे ऑनलाईन व्हीजिटिंग कार्ड फक्त 2 मिनिटात / online Visiting Card

नमस्कार, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड नक्की छापलेले असतील आणि रोज ते वाटपही होत असतील परंतु ग्राहक जेव्हा आपल्याकडून व्हिजिटिंग कार्ड घेऊन जातो तेव्हा तो नक्कीच व्यवस्थित सांभाळून ठेवत नाही किंवा राहतही नाही कारण रोजचे दोन चार विजिटिंग कार्ड ग्राहकांकडे येतात. Online Visiting Card

त्यावर उपाय म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड जे जे तुम्हाला आणि ग्राहकांना दोघांनाही कॅरी करायची गरज नाही.

तुम्हाला एक लिंक मिळते ती लिंक फक्त तुम्ही सर्वांना शेअर करा तुमचे विजिटिंग कार्ड सर्वांपर्यंत पोहोचन जाईल आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या मोबाईल मध्ये सेव राहील.

चला तर पाहूया नेमकी काय गंमत आहे ही ऑनलाईन विजिटिंग कार्ड.

Click on 👆 photo

फोटोमध्ये ज्याप्रमाणे सर्वात वरती तुमचा किंवा तुमच्या व्यवसायाचा फोटो तुम्ही अपलोड करू शकता.

त्याच्याच खाली तुमच्या बिजनेस च नाव आणि त्याखाली तुमचं नाव.

त्याच्यानंतर कॉल साठी दिलेला लोगो दिसत आहे त्यावर क्लिक करून कस्टमर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो

त्याचप्रमाणे तिथे व्हाट्सअप चा देखील पर्याय आहे तिथून तुम्हाला क्लिक करून डायरेक्ट मेसेज करू शकतो.

Online Visiting Card

डायरेक्शनच्या ऑप्शन वरती क्लिक करून कस्टमर त्यांच्या घरापासून तुमच्या दुकानापर्यंत येऊ शकतो.

तुमच्या विजिटिंग कार्ड ची लिंक शेअर करण्यासाठी खाली नंबर बॉक्स दिला आहे

त्यामध्ये तुम्ही नंबर टाकून ही लिंक कोणालाही व्हाट्सअप किंवा सोशल मीडियावर शेअर करू शकता.

सोशल मीडिया

सोशल मीडियाचा जमाना असल्याकारणाने त्याच्याच खाली तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे

इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब चा अकाउंट असेल तर त्याच्या लिंक तुम्ही तिथे देऊ शकता.

जेणेकरून कस्टमर तिथे क्लिक करून तुमच्या सोशल मीडिया वरती जाऊन फॉलो करू शकतो.

दुसऱ्या पेज वरती अबाऊटस नावाचा बॉक्स आहे तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाची थोडक्यात माहिती टाकू शकता जसे की

आपल्या दुकानांमध्ये काय काय सामान भेटते, दुकान किती वाजता चालू – बंद होते.

जेणेकरून एखादा ग्राहक तुमच्याकडे नसेल तर तो तुम्हाला कॉल करून येऊ शकेल.

About us च्या खाली आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-कॉमर्स सध्या जग ज्या गोष्टीवर भर देत आहे ती गोष्ट आपण येथे तुमच्यासाठी सादर केली आहे.

Click on 👆 photo

जवळपास 20 वस्तू त्यांचे फोटो किमतीसहित तुम्ही येथे ऍड करू शकतात आणि कस्टमर इन्क्वायरी करून तो प्रॉडक्ट येथून विकत घेऊ शकतो.

Gallary

ई कॉमर्स च्या खाली तुम्ही तुमच्या दुकानाचे किंवा कुठल्याही व्यवसाय असेल त्याचे फोटो अपलोड करू शकतात.

जेणेकरून तुमच्या दुकानाचीही जाहिरात ऑटोमॅटिक होते.

पेमेंट इन्फो

उधारी जमा करायचे असेल तर सतत सतत बारकोड चा स्क्रीन शॉट काढून कस्टमरला पाठवण्यापेक्षा ही लिंक टाकून द्या.

Click on 👆 photo

येथे आपण तुमचा पेटीएम चा मोबाईल नंबर, गुगल पे चा नंबर आणि फोन पे चा नंबर ॲड करू शकतात जेणेकरून कस्टमर तुम्हाला काय करू शकणार नाही की पैसे सेंड होत नाही.

त्यासोबत पेटीएम गुगल पे आणि फोन पे या तिन्हींचे किंवा कोड ही तुम्ही येथे अपलोड करू शकतात.

आणि सर्वात महत्त्वाचे जर पेमेंट जास्त असेल तर आरटीजीएस किंवा एनईएफटी आयएमपीएस अशा सुविधांसाठी

आपण येथे तुमचा अकाउंट नंबर, तुमचे नाव, आयएफएससी कोड अशी माहिती येथे अपलोड करून,

त्यांना ते अगदी एक सेकंदामध्ये सेंड करू शकतात. आणि

या भिण्यासारखे काही नाही कारण अकाउंट नंबर आयएफएससी कोड घेऊन तुमचं अकाउंट कोणी पॅक करू शकत नाही फक्त पैसे त्यात टाकू शकतो.

कॉन्टॅक्ट अस चा फॉर्म भरून कस्टमर तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट विषयी विचारणा करू शकतात येथे तुम्हाला ईमेल आयडी कंपल्सरी ऍड करावा लागेल.

आणि सर्वात शेवटी.

नवीन कार्ड

🔴 Create Your own Digital Visiting Card

Click on 👆 photo

🔴 अपना डिजिटल विजिटिंग कार्ड बनाये

या लिंक वर क्लिक करून कोणीही येथून नवीन व्हिजिटिंग कार्ड क्रिएट करू शकतात.

नवीन कार्ड क्रिएट करताना तुम्हाला जर एखादी माहिती भरायची आवश्यकता वाटत नसेल किंवा फोटो अपलोड करायचे नसतील तरी तुम्ही ते नेक्स्ट करून पुढच्या पेजवर जाऊ शकता.

पर्सनल व्हिजिटिंग कार्ड

जसे की तुम्हाला तुमचे स्वतःचे पर्सनल व्हिजिटिंग कार्ड तयार करायचे आहे तर फोटो दाखवल्याप्रमाणे पहिल्या पेजवरील माहिती

जसे की मोबाईल नंबर फोटो तुमचे नाव ईमेल आयडी अपलोड करून घ्या त्यानंतर गॅलरी फोटो टाकायची काही आवश्यकता नाहीये

जर तुम्हाला अपलोड करायचे असतील तर करू शकतात इ कॉमर्स ची गरज नसणार आहे त्यामुळे ते नेक्स्ट करून पुढच्या पेजवर जा.

अबाउट मध्ये जर काही माहिती टाकायची असेल एखादा छोटासा मेसेज द्यायचा असेल. तर तो तुम्ही तिथे टाकू शकतात.

majhimahiti.com

पर्सनल व्हिजिटिंग कार्ड साठी एवढं पुरेसं आहे ही लिंक तुम्ही तुमच्या मित्र परिवारामध्ये स्टेटसला ठेवू शकता जर कोणाकडून पेमेंट येणार असेल तर

डेमो पाहा

पर्सनल व्हिजिटिंग कार्ड 👆 येथे क्लिक करा.

डायरेक्ट लिंक शेअर करून त्यांना फोन पे नंबर पेटीएम नंबर किंवा कोड्स बँक अकाउंट डिटेल्स येथून शेअर करू शकता.

जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण तुम्ही जर तुमच्या दुकानाची विजिटिंग कार्ड छापण्यासाठी गेलात

तर एक हजार प्रिंट साठी तुम्हाला जवळपास सातशे ते आठशे रुपये द्यावे लागतात. आणि तुम्ही ते जर पेपरमध्ये टाकले तर त्याची व्हॅलिडीटी फक्त एक दिवस राहते. बरेच जण तर ते वाचतही नाही.

onlinejahirat.in

त्याच कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड तयार केले तर त्यासाठी सध्या ऑफर चालू आहे फक्त 199/- रुपयांमध्ये.

तुम्ही तुमचे व्हिजिटिंग कार्ड तयार करू शकता आणि यासाठी व्हॅलेडीटी लाईफ टाईम ठेवली आहे.

शिवाय ते तुम्ही तुमच्या दुकानात बसून कितीही लोकांना एका वेळी शेअर करू शकता.

फक्त एकदाच 199/- रुपये पे करून तुम्ही तुमच्या विजिटिंग कार्ड मध्ये कितीही वेळा बदल करू शकता फोटो अपलोड करू शकता

शिवाय सर्व प्रकारचे चेंजेसही करू शकतात. तेही अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईल वरून.

तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.व्हाट्सअप वर ऑनलाइन विजिटिंग कार्ड असा मेसेज करा – 9665551444. आम्ही लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क करू.

किंवा onlinejahirat.in या वेबसाईट ला भेट Create Now बटन वर क्लिक करा.

आजच्या लेखामध्ये Online Visiting Card या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. online visiting card

Please Share 👇 on What’s App

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top