महिलांना 20 लाख कर्ज मिळणार आहे पहा संपूर्ण माहिती. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी 20 लाख कर्ज मिळणार आहे Mahila loan 2022 in marathi. जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती. Mahila loan 2022 in marathi
Mahila loan 2022 in marathi
उमेद अभियान अंतर्गत umed scheme maharashtra महिलांना विनातारण कर्ज दिले जाते.
उमेद अभियान अंतर्गत मिळणारे हे कर्ज पूर्वी १५ लाख एवढे होते ते आता वाढवून २० लाख रुपये करण्यात आलेले आहे.
मुद्रा योजना व उमेद अभियानाच्या कृती संगमातून कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे हे कर्ज विनाकारण असणार आहेत्यामुळे आता गटातील महिलांना मोठा व्यवसाय वरून त्यातून शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे.
मराठवाड्यातील १५ हजार बचत गटांना या योजनेचा लाभ होणार आहे.
महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला बचत गटांची स्थापना केली जाते. त्यानंतर या गटांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
कर्ज खालील पद्धतीने मिळते.
सुरुवातीला गट स्थापन झाल्यानंतर महिलांना १५ हजार रुपयांचा फिरता निधी देऊन त्यांची बचत व फिरता निधी याची सहापट रक्कम कर्ज स्वरूपात दिली जात होती.
मात्र सदर रक्कम केवळ एक लाख रुपयांच्या मर्यादेतच असल्याने बचत गटातील महिला भगिनींना मोठा व्यवसाय उभारणी शक्य होत नव्हती umed abhiyan mahila bachat gat.
त्यामुळे या कर्जासोबतच इतर मुद्रा योजनेतून कर्जाची मर्यादा वाढवायची मागणी जोर धरू लागली होती.
त्यानंतर आता रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार या कर्जाच्या नियमावलीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत.
ज्या पद्धतीने महिलांना 20 लाख कर्ज उमेद अभियानातून मिळते त्याच पद्धतीने उद्योग व्यवसाय उभारणीसाठी मुद्रा योजनेतून देखील कर्ज मिळते.
कर्ज मर्यादा वाढत जाणार
गट स्थापन झाल्यानंतर कर्ज बचतीचा हा दहा पट किंवा १.५ लाख रुपये जे अधिक असेल ती रक्कम दिली जाणार आहे.
सदर कर्ज मुदतीत फेडल्यानंतर दुसऱ्यावेळी वेळी बचतीच्या आठपट किंवा ३ लाख रुपये अधिक असेल ती रक्कम दिली जाणार आहे.
मात्र प्रकल्प आराखड्याच्या किमतीनुसार किमान सहा लक्ष रुपयांच्या मर्यादित बदल करण्यात आला नाही.
Mahila loan 2022 in marathi
मात्र सदर सदस्य दोन वर्षापासून गटात असणे अपेक्षित आहे.
तसेच गटाने बँकेचे किमान एक लाख रुपयाचे कर्ज घेऊन त्याची परतफेड करणे आवश्यक आहे.
तसेच प्रधानमंत्री जनधन खाते असलेल्या गटातील सदस्यांना 5000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा बँकेकडून दिली जाणार आहे.
कुटुंबातील व्यक्ती थकबाकीदार असेल तरी मिळणार कर्ज.
कुटुंबातील व्यक्ती बँकेची थकबाकीदार असल्यास कर्ज नाकारणार नाही.
महिलांना मोठे व्यवसाय उभे करण्याची मिळणार संधी मुद्रा योजना व उमेद अभियान यांच्या संगमातून बचत गटांना मुद्रा योजनेत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे.
गटातील सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्ती बँकेची थकबाकीदार असल्याच्या कारणावरून गटाचे कर्ज नाकारले जाणार नाही.
मुद्रा योजनेतून कर्जाची मर्यादा वाढवण्यात आल्याने गटातील महिलांना मोठे व्यवसाय उभे करून शाश्वत विकासाची संधी मिळणार आहे.
अशा पद्धतीने महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज मिळणार असल्याने
woman entrepreneur scheme in maharashtra जास्तीत जास्त महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
आजच्या लेखामध्ये Mahila loan 2022 in marathi या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा.
Please share on 👇 what’s App with your Friends & Groups 👇