मार्बल केक घरी कसा बनवायचा ? Marble Cake recipe in marathi
Marble Cake recipe in marathi सामग्री १) व्हॅनिला प्रेमिक्स२) चॉकलेट प्रेमिक्स३) गोड तेल४) बटर पेपर5) साखरेचं पाणी मार्बल केक घरी कसा बनवायचा ? सर्वात अगोदर एखादा गोल डब्बा किंवा केक चा टिन असेल तर तो घ्यायचा आहे. एक छोटासा बटर पेपर घेऊन कात्रीच्या साहाय्याने डब्याच्या तळाशी बसेल असा कापून घ्यायचा आहे. आता टिनच्या तळाशी ब्रश … Read more