हॅलो मित्रांनो, आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी वन मध्ये चांगले मार्क मिळाल्याबद्दल सर्वात अगोदर तुमचे मनापासून अभिनंदन. ITI Instructor cbt 2 Old Question Papers
सीबीटी वन चा स्कोर चांगला आला परंतु सीबीटी टू चा सिल्याबस त्याचे मागील पेपर्स कशा प्रकारचे होते याबद्दल सध्या सर्वजण संभ्रमात आहेत.
त्यासाठीच आजचा आपला हा लेख खास आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी टू चे जुने क्वेश्चन पेपर्स व त्यासोबत आंसर की.
याप्रमाणे सर्वच आयटीआय ट्रेड चे पेपर्स.जसे की,
फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
ITI Instructor cbt 2 Old Question Papers
आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी टू चे जुने क्वेश्चन पेपर्स व त्यासोबत आंसर की. याप्रमाणे सर्वच आयटीआय ट्रेड चे पेपर्स.जसे की,
- इलेक्ट्रिकल
- कॉम्प्युटर
- सिविल 1
- सिव्हिल 2
- स्टेनो स्टोअर
- इन्स्ट्रुमेंटेशन
- हॉस्पिटल हाऊस कीपिंग
- हेअर अँड स्किन केअर
- आप्पारेल
- पेंटर
- सेक्रेटरियल प्रॅक्टिस
- मेकॅनिकल 1
- मेकॅनिकल 2
- मेकॅनिकल 3
- मेकॅनिकल 4
- मेकॅनिकल 5
- मेकॅनिकल 6
- मेकॅनिकल 7
- मेकॅनिकल 8
- मेकॅनिकल 9
- मेकॅनिकल 10
- मेकॅनिकल 11
- मेकॅनिकल 12
- मेकॅनिकल 13
- मेकॅनिकल 14
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता जी की ऑथराईज डीव्हीडीच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत.
👇
CBT 2 Old Question पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
👆
जर कोणाला सिल्याबस अथवा कुठल्या ट्रेड विषयी अजून माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता.
आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी वन मध्ये चांगले मार्क मिळाल्याबद्दल सर्वात अगोदर तुमचे मनापासून अभिनंदन.
सीबीटी वन चा स्कोर चांगला आला परंतु सीबीटी टू चा सिल्याबस त्याचे मागील पेपर्स कशा प्रकारचे होते याबद्दल सध्या सर्वजण संभ्रमात आहेत.
त्यासाठीच आजचा आपला हा लेख खास आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी टू चे जुने क्वेश्चन पेपर्स व त्यासोबत आंसर की.
आजच्या लेखामध्ये आयटीआय इन्स्ट्रक्टर सीबीटी टू चे जुने क्वेश्चन पेपर्स आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.
Sir cbt1 cha cut off kiti yeil