योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार / Benefits of yoga in marathi
हॅलो ! आपण आजच्या पोस्टमध्ये योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार Benefits of yoga in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत. Benefits of yoga in marathi योगाच्या मदतीने शारीरिक-मानसिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त केला जातो. योग शब्द संस्कृत च्या युज धातूने तयार झाला आहे. याचा अर्थ जोडणे म्हणजे शरीर मन आणि आत्मा एकत्र बांधणे होय. … Read more