नमस्कार मित्रांनो, आज या लेखात आपण पाहणार आहोत Google Meet App काय आहे ?
कोरोना व्हायरस मूळ अख्या जगाला लागलेल्या लॉकडाऊन ने व्हिडिओ कॉलिंग चे महत्व काही जास्तच वाढवले
मित्र, नातेवाईक, सगळ्यांशी गप्पा, हालचाल, तब्बेतीची विचारणा करण्यासाठी व्हिडिओ conference la खूप प्राध्यान्य आले.
Google Meet app in marathi
याचाच विचार करून व्हिडिओ conferencing अजून थोडा सोपा करण्याहेतूने गूगल ने व्हिडिओ conferencing platform गूगल मीट सादर केले.
सध्या Google Meet अँप सर्वत्र परिचित आणि जगभर वापरले जाणारे अँप आहे. भरपूर जण याचा वापरही करतात.
तर आपण आज पाहणार आहोत Google Meet App काय आहे ? याविषयी संपूर्ण माहीती.
Google Meet हि Google ची विडिओ calling सेवा आहे.
Google Meet App काय आहे ?
- गूगल मीट चा जास्त उपभोग work from home वाल्या मंडळींनी घेतला म्हणायला हरकत नाही.
- एकाच वेळी अनेक जण गप्पा मारू लागले,कामाच्या चर्चा सोप्या झाल्या जणू सामोरा – समोर मीटिंग चालू असल्याचा अनुभव येऊ लागल्याने.
- Google Meet चे युजर्स जगभरात खूपच झपाट्याने वाढले.गूगल लवकरच आपल्या गूगल hangouts ला बंद करणार आहे व
- त्याच्या जागी Google Meet व Google chat चा वापर करणार आहे आपल्या युजर्स साठी.
∆ Google Meet कोण वापरू शकतो ?
- ज्यांनी या सेवेचा अगोदर वापर केलेला नाहीये त्यांना हा प्रश्न नक्कीच पडू शकतो. त्याचे उत्तर आहे प्रत्येक जण.
- ज्याच्या जवळ Google account आहे, व ज्यांच्या जवळ Google account नाही तेही.
- नवीन Google account तयार करून या सुविधेचा म्हणजेच Google Meet चा वापर करू शकतात.
- Google account म्हणजे नवीन काही नसून आपल्या सगळ्यांकडे Gmail चा account तर आहेच
त्यात लॉगिन केल्यावर समोरच Meet चा logo आपल्याला दिसतो. त्याला क्लिक केल्यावर आपल्या समोर २ पर्याय येतात
आपण meet या पर्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या समोर अजून २ पर्याय येतात.
१) New Meeting
२) Meeting Code
- New Meeting चा वापर करून आपण नवीन मीटिंग सुरू करू शकतो तर
- Meeting code चा वापर करून आपण चालू असलेल्या meeting मधे सहभागी होऊ शकतात.
खूप सोप्या पद्धतीनं वापर करता येणाऱ्या google meet मधे एका मीटिंग साठी एका वेळी १०० जण join करून तब्बल ६० मिनिटे live व्हिडिओ conference करू शकतात.
∆ Google Meet कसे काम करते ?
Video conferences
- Meeting ला सुरू करण्यासाठी फक्त एका link ला share करावे लागते, युजर्स नी या लिंक चा वापर करून meeting मधे एंटर करायचा असतो.
- व्हिडिओ आणि ऑडियो दोन्ही प्रकारे याचा वापर करता येतो. जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला आपण
Presentation
- Meet आपल्याला Full Screen Presentation वापरण्याची सुविधा देत,
- ज्यामुळे team leaders ना आपल्या टीमला presentation सादर करताना खूप मदत होते.
- त्याचप्रमाणे अजून खूप useful पर्याय आहेत ज्यामुळे meet चा वापर खूप सहज वाटतो.
- यात आपण एक single chrome tab ला शेअरही करू शकतो. Google Meet app in marathi
G-Suite Integration
- G-Suite Integration ही Google चीच एक पॅकेज आहे Cloud-based Service की
- जे एखाद्या कंपनी, संस्था, क्लासेस यांना ही सुविधा देते ज्यामुळे त्यांना ऑनलाईन काम करणे सोपे जाते.
- यात आपल्याला एक Domain Name आणि Access मिळतो.
- प्रत्येक G-Suite Integration कस्टमरसाठी meeting मधे एक खास dial-in phone No. दीला जातो.
∆ Google Meet वर Meeting Join कशा करायच्या ?
- जर आपल्याकडे अगोदरच Gmail Account असेल तर Gmail मधे लॉगिन केल्यावर २ पर्यायाने
- आपल्याला मीटिंग साठी invitation असेल तर त्या लिंक वर क्लिक करून किंवा join with code म्हणजे Meeting Code च्या सहायाने.
- जोपर्यंत आपला Gmail Account Signed आहे तोपर्यंत Meet pn चालूच राहते.
- तुम्ही कधीही आणि कुठेही याचा वापर करू शकता आणि तोही मोफत. मोबाईल वरही Google Meet खूप सहज चालते.
∆ Google Meet ची विशेषता
- खास विशेषता म्हणजे यावर आपण एकाच वेळी १०० जणांशी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे संपर्क करू शकतो.
- तेही ६० मिनिटे न थांबता. या सुवेधे मुळे कोरोनाच्या या संकट काही ऑनलाईन कामांमध्ये खूप मदत झाली आहे.
- यामधे Live Captioning ची सुविधा देखील मिळते. यात Google’s Speech Recognition Technology चा वापर केल्यामुळे
- मीटिंग मधे आपल्याला live captions ची सुविधा मिळते. पण Live Captions सध्या फक्त इंग्रजी मधेच उपलब्ध आहेत.
- Google Meet हे सगळ्याच device वर चालते.
- कॉम्प्युटर, लॅपटॉप, Android मोबाइल किंवा iPhone सगल्यावरच चालण्यास compatible असल्यामुळे घराबाहेरही याच्या वापरास खूप मदत होते.
- यात आपल्याला आपला व्हिडिओ आणि ऑडियो Preview Screen पहावयास मिळतो,
- जेणेकरून मीटिंग लिंक ला क्लिक केल्यावर आपण आपला व्हिडिओ आणि ऑडियो Preview करू शकतो, व Adjust ही करू शकतो.
- यात आपल्याला Adjustable Layouts आणि स्क्रीन सेटिंग्ज मिळतात. जर आपल्याला स्क्रीन Layout बदलायचा असेल तर
- तो Meet स्क्रीनच्या कोप्र्यावरील ३ टिंबावर क्लिक करून करू शकतो.
- आपण कंट्रोल करू शकतो मीटिंग hosts ना. जसे पिन, म्युट किंवा remove करू शकतो मीटिंग मधील Participates ना.
- पण काही सुरक्षेच्या कारणांमुळे कोणत्याच Participate ना Unmute नाही करू शकत. आपण आपली स्क्रीन meeting Participants सोबत शेअर करू शकतो.
- Google Meet च्या साहाय्याने आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर करूच शकतो पण त्याच सोबत आपण participants ना Message पाठवणे,
- File Sharing करणे, Links पाठवू शकतो. पण ते फक्त मीटिंग चालू असे पर्यंतच.
∆ Google Meet चे फायदे .
चला आता शेवटी जाणून घेऊ Google Meet चे फायदे. Google Meet app in marathi
- जर कॉम्प्युटर वर Google Meet वापरायचा असेल तर कोणत्याही Plugin किंवा कुठल्याही प्रकारच्या ॲप्स ची गरज लागत नाही.
- खूप सहज पणे ऑनलाईन येऊन याचा वापर करता येतो.
- यात ज्या मित्र मंडळी किंवा सोबतचे कर्मचारी यांना आपण सहज Add करू शकतो, त्याचप्रमाणे जे मीटिंग मधे नको आहेत त्यांना Remove ही करू शकतो.
- एखादा नवीन युजर सुद्धा याचा खूप सहजतेने वापर करू शकतो, याचा UI खूप सरळ आणि सोपा आहे.
- यामधे आपल्याला खूप Stable आणि Secure Service दिली जाते. त्यामुळे मीटिंग करताना त्यात हस्तक्षेप करण्याची कुठलीही भीती नसते.
आम्ही आशा करतो की Google Meet App काय आहे ? Google Meet app in marathi विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.
!! धन्यवाद !!