Flipkart Success Story in marathi
आज आपण पाहणार आहोत कश्या प्रकारे उभी झाली भारतातील सर्वात मोठी इ- कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट. Flipkart Success Story in marathi आयुष्य हे अतिशय धावपळीचे झालं आहे, आणि मार्केट मध्ये जाऊन शॉपिंग करणे प्रत्येकाला शक्य नाही. रांगेत लागणे,गर्दीत उभे राहणे या सर्व गोष्टींपासून वाचण्यासाठी बरेच लोक ऑनलाईन शॉपिंग वर भर देतात, त्यांना घरूनच आपली शॉपिंग करायला … Read more