रवी तेजा हे साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्द अभिनेता आहे

ईगल या चित्रपटाचा ट्रीजर पाहील्यापासून चाहत्यांना चित्रपट पाहण्याची उसुक्ता वाढली होती

साऊथ इंडियन सुपर स्टार रवी तेजा यांचा ईगल हा चित्रपट(९फेब्रुवारी२०२४) आज रिलीज झाला आहे

ईगल हा चित्रपट हा १३ जानेवारी ला रिलीज होणार होता पण काही कारणांनी हा चित्रपट ९ फेब्रुवारी ला रिलीज केला गेला .

ईगल हा चित्रपट तेलगू भाषेत प्रकाशित झाला आहे

ईगल या चित्रपटात रवि तेजा, अनुपमा परमेश्वरण , काव्य थप्पड़नवदीप श्रीनिवासआणि मधुबाला हे कलाकार पाहायला मिळणार आहेत

ईगल या चित्रपटाचे लेखक आणि डायरेक्टर कार्तिक गौतम नैनी हे आहेत

सोशल मीडियावर ईगल चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे

Learn more